Photo of Beet paratha by Pranali Deshmukh at BetterButter
826
5
0.0(0)
0

बिट पराठा

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट पराठा कृती बद्दल

हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बिट किस 1 कप
  2. कणिक 1 कप
  3. तिखट 1 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1/3 tbsp
  6. तेल 2-4 tbsp

सूचना

  1. सर्व साहित्य एका वाडग्यात मिक्स करा
  2. पाणी घालून घट्ट मळून घ्या
  3. पराठे लाटा
  4. तव्यावर तेल टाकून भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर