मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान वडा पाव

Photo of Vada pav by Pranali Deshmukh at BetterButter
801
5
0.0(0)
0

शेजवान वडा पाव

May-20-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान वडा पाव कृती बद्दल

फ्युजन स्टाईल वडा पाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बॉईल बटाटे 3
  2. कांदा 1 चिरून
  3. तिखट 1 tbsp
  4. हळद 1/2 tbdp
  5. मीठ
  6. पाव 2
  7. बेसन 1/2 कप
  8. तेल तळण्यासाठी
  9. शेजवान चटणी 4 tbsp

सूचना

  1. कढईत कांदा घाला तिखट मीठ हळद घालून बटाटे मॅश करून घाला
  2. हि बटाट्याची भाजी थंड करा
  3. भाजीचे छोटे गोळे करा
  4. बेसनात मीठ हळद घालून बेसन पातळ भिजवा
  5. बटाट्याचे गोळे बेसनात डीप करा आणि तळून घ्या
  6. पाव मधातून कापून शेजवान चटणी लावा आणि हा वडा पाव च्या मध्ये ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर