मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला पुरी

Photo of Masala puri by Pranali Deshmukh at BetterButter
483
4
0.0(0)
0

मसाला पुरी

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पुरी कृती बद्दल

मुलांना टिफिन साठी छान रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक 1 वाटी
  2. बेसन 1/4 वाटी
  3. तिखट 1 tbsp
  4. हळद 1/2 tbsp
  5. कोथिंबीर 2 tbsp
  6. लसूण जिरे पेस्ट 1 tbsp
  7. मीठ
  8. तीळ 1 tbsp
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. तेल सोडून सर्व साहित्य एका वाडग्यात घ्या
  2. मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. पुऱ्या लाटा माध्यम आचेवर तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर