मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू टिक्की

Photo of Aalu tikki by Pranali Deshmukh at BetterButter
0
3
0(0)
0

आलू टिक्की

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू टिक्की कृती बद्दल

चटपटीत रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बॉईल आलू 2
  2. ब्रेड क्रम्ब 1/2 कप
  3. तिखट 1 tbsp
  4. हळद 1/2 tbsp
  5. गरम मसाला 1 tbsp
  6. मीठ
  7. तेल 2 tbsp

सूचना

  1. तेल सोडून सर्व साहित्य एका वाडग्यात मिक्स करा
  2. गोल टिक्की हातावर तयार करा
  3. तव्यावर शॅलो फ्राय करा
  4. वरून कांदा शेव घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर