मुख्यपृष्ठ / पाककृती / पत्ता कोबी बेसन

Photo of Patta kobi besan by Pranali Deshmukh at BetterButter
1076
4
0.0(0)
0

पत्ता कोबी बेसन

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पत्ता कोबी बेसन कृती बद्दल

झटपट बेसन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पत्ताकोबी 2 कप चिरून
  2. बेसन 1/2 कप
  3. कांदा चिरून 1
  4. टमाटर 1 चिरून
  5. तिखट 1 tbsp
  6. मीठ
  7. मोहरी 1 tbsp
  8. हळद 1 tbsp
  9. तेल 1 tbsp

सूचना

  1. पॅनमध्ये तेल टाका
  2. मोहरी कांदा झाल्यावर तिखट मीठ हळद घाला
  3. टमाटर घालून कोबी घाला
  4. वाफ काढा
  5. बेसन घालून मिक्स करा
  6. परत वाफ काढा बेसन रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर