मुख्यपृष्ठ / पाककृती / टमाटर केळी चटणी

Photo of Tanatsr keli chatni by Pranali Deshmukh at BetterButter
721
3
0.0(0)
0

टमाटर केळी चटणी

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टमाटर केळी चटणी कृती बद्दल

जरा वेगळी कोशिंबीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. केळी कच्ची 1
  2. टमाटर 1
  3. साखर 2 tbsp
  4. मीठ
  5. तिखट 1 tbsp
  6. हळद 1/2 tbdp

सूचना

  1. टमाटर आणि केळी चिरून घ्या
  2. पॅन मध्ये तेल घाला तिखट मीठ हळद घालून
  3. केळी टमाटर घाला
  4. साखर घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर