Photo of Beet puri by Pranali Deshmukh at BetterButter
679
3
0.0(0)
0

बिट पुरी

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट पुरी कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी कणिक
  2. 1 बिट किसून
  3. तिखट 1 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1/2 tbsp
  6. तेल 4 -8 tbsp

सूचना

  1. एका वाडग्यात सर्व साहित्य मिक्स करा
  2. गरजे नुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. पुऱ्या लाटून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर