मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर कोशिंबीर

Photo of Gajar koshimbir by Pranali Deshmukh at BetterButter
783
4
0.0(0)
0

गाजर कोशिंबीर

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर कोशिंबीर कृती बद्दल

मस्त रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गाजर 2
  2. लिंबाचा रस 4 tbsp
  3. हिरवी मिरची 1
  4. तेल 1 tbsp
  5. मीठ
  6. लसूण पाकळ्या 2

सूचना

  1. गाजर उभ्या फोडी करा
  2. तडका पॅन मध्ये तेल घाला लसूण मिरची घाला
  3. हा तडका गाजरामध्ये टाका
  4. लिंबाचा रस आणि मीठ घालून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर