Photo of Bhadang by Pranali Deshmukh at BetterButter
623
3
0.0(0)
0

भडंग

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भडंग कृती बद्दल

कोल्हापूरचा मस्त खुसखुशीत प्रकार.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुरमुरे 2 कप
  2. शेंगदाणे 1/4 कप
  3. वाळलेलल कान्दा 2
  4. कडीपत्ता 1 कप
  5. तिखट 2 tbsp
  6. हळद 1 tbsp
  7. साखर 2 tbsp
  8. मीठ
  9. तेल 1 tbsp

सूचना

  1. कढईत तेल टाका हळद तिखट मीठ टाकून मुरमुरे परतवून घ्या
  2. दुसऱ्या कढईत तेल टाकून कान्दा ,कडीपत्ता शेंगदाणे तळून घ्या
  3. तळलेले सर्व मुरमुऱ्यामध्ये मिक्स करा
  4. साखर घालून छान मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर