मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो शेव

Photo of Tomato shev by Pranali Deshmukh at BetterButter
872
5
0.0(0)
0

टोमॅटो शेव

May-20-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो शेव कृती बद्दल

मस्त चटपटीत स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन 2 कप
  2. टोमॅटो प्युरी 1 कप
  3. तिखट 2 tbsp
  4. हळद 1 tbsp
  5. मीठ
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बेसनात तिखट मीठ हळद घाला
  2. दोन चमचे तेल घालून मिक्स करा
  3. टोमॅटो प्युरीने बेसन भिजवा
  4. दहा मिनिट झाकून ठेवा
  5. साच्यामध्ये भरून शेव पाडा मध्यम आचेवर तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर