मुख्यपृष्ठ / पाककृती / हळदीचे लोणचं

Photo of Haladich lonch by Pranali Deshmukh at BetterButter
897
3
0.0(0)
0

हळदीचे लोणचं

May-20-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हळदीचे लोणचं कृती बद्दल

खूप छान लागते ओल्या हळदीचे लोणचे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओली हळद 1 पाव
  2. लिंब तीन
  3. लोणचे मसाला 100 gr
  4. तेल 2 कप
  5. मोहरी 2 tbsp
  6. मेथी 1 tbsp

सूचना

  1. तिखट हळदीचे साल काढून किसून घेऊन त्यावर लोणचे मसाला तिखट मीठ लिंबू रस घालून वरून मोहरी चमचा भर मेथी घालून फोडणी वरून देणे तयार हळदीचे झटपट लोणचं फ्रिज मधे महिनाभर टिकते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर