आम्रखंड | Aamrkhand Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aamrkhand recipe in Marathi,आम्रखंड, Pranali Deshmukh
आम्रखंडby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

आम्रखंड recipe

आम्रखंड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aamrkhand Recipe in Marathi )

 • एक लिटर फुल क्रिम दुध
 • दोन चमचे दही
 • 1 हापूस आंबा
 • अर्धा चमचा वेलची पावडर
 • 1/2 वाटी साखर

आम्रखंड | How to make Aamrkhand Recipe in Marathi

 1. सुरवातीला दुध तापवुन घ्या. दोन तासानंतर थोडे कोमट असताना त्यात दोन चमचे दही घालुन विरजण लावा.
 2. हे सात आठ तासात सेट होते. आता हे दही पांढर्या सुती कपड्यात बांधुन नलावर किंवा आकड्याला रात्रभर बांधुन ठेवा
 3. सकाळी लवकर हे दही भांड्यात काढुन त्यात साखर आणि वेलची पावडर मिक्स करून घ्या. हापुस आंब्याचा रस काढुन तो पाणी न टाकता मिक्सरमध्ये फिरवुन घ्या.
 4. हा रस तयार चक्क्यामध्ये छान मिसलुन फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा, आणि आंब्याच्या फोडीने , सुका मेव्याने गार्निश करून सर्व्ह करा

Reviews for Aamrkhand Recipe in Marathi (0)