मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो ऑम्लेट

Photo of Tomato aomlet by Pranali Deshmukh at BetterButter
840
3
0.0(0)
0

टोमॅटो ऑम्लेट

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो ऑम्लेट कृती बद्दल

मस्त चवदार रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी कणिक
  2. 1/2 वाटी बेसन
  3. तिखट 1 tbsp
  4. हळद 1/2 tbsp
  5. मीठ
  6. टोमॅटो प्युरी 1 वाटी
  7. कांदा 1 चिरून
  8. तेल 4 tbsp

सूचना

  1. एका वाडग्यात पीठ आणि तेल सोडून तिखट मीठ हळद घ्या
  2. कांदा घाला टोमॅटो प्युरीने पातळ भिजला धिरड्यासाठी पीठ असते तसे
  3. तव्यावर तेल टाकून सारण चमच्याने टाका
  4. दोन्ही बाजूने भाजा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर