Photo of Gajar ladu by Pranali Deshmukh at BetterButter
612
3
0.0(0)
0

गाजर लाडू

May-20-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर लाडू कृती बद्दल

एकदम स्वादिस्ट रेसिपी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजराचा किस 2 वाटी
  2. साखर 1 वाटी
  3. दूध 1/2 वाटी
  4. खोवलेलं नारळ 1/2 वाटी
  5. वेलची पूड 1 tbsp
  6. तूप 1 tbsp

सूचना

  1. तुपात किस भाजून घ्या
  2. दूध आणि साखर घाला
  3. खोवलेलं नारळ घाला
  4. मिश्रण घट्ट येईपर्यंत चमच्याने सारखे हलवत राहा
  5. आता थोडं थंड झालं कि लाडू वळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर