कारली लोणचं | Karli lonach Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Karli lonach recipe in Marathi,कारली लोणचं, Pranali Deshmukh
कारली लोणचंby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

कारली लोणचं recipe

कारली लोणचं बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karli lonach Recipe in Marathi )

 • कारली 1 पाव
 • तेल 1 कप
 • लोणच्याचा रेडिमेड मसाला
 • लिंबाचा रस 4 tbsp
 • मीठ

कारली लोणचं | How to make Karli lonach Recipe in Marathi

 1. कारली कोवळी असावी ....धुवून गोल काप पातळ कापून घ्या ...
 2. मीठ आणि लिंबाचा रस लावून एक तास ठेवा . लोणच्याचा रेडी मसाला मिळतो तो लावा .छान घोळून घ्या .... झाकून ठेवा .
 3. तेल गरम करा ... मग एकदम गार होऊ द्या ... कारल्याच्या प्रमाणानुसार तेल घाला . कोरड्या बरणीत भरून ठेवा ... .

Reviews for Karli lonach Recipe in Marathi (0)