BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बिट गाजर भाजी

Photo of Beet gajar bhaji by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

बिट गाजर भाजी

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट गाजर भाजी कृती बद्दल

मुलं बिट खायला कंटाळा करतात अशी भाजी केली तर लगेच खातील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 बिट
  2. 2 गाजर
  3. मोहरी 1 tbsp
  4. जिरे 1 tbsp
  5. तेल 1 tbsp
  6. तिखट 1 /2 tbsp
  7. मीठ
  8. हळद 1/4 tbdp
  9. तेल 1 tbsp

सूचना

  1. गाजर आणि बिटला धुवून चिरून घ्या
  2. कढईत तेल टाका
  3. तेल तापल्यावर मोहरी जिरे घाला
  4. कापलेल्या फोडी घाला
  5. तिखट मीठ हळद घालून वाफेवर 7-8 मिनिट शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर