Photo of Shevaya kek by Pranali Deshmukh at BetterButter
534
4
0.0(0)
0

शेवया केक

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवया केक कृती बद्दल

लहान मुलांसाठी मस्त रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवया 2 कप
  2. साखर 1/2 कप
  3. तूप 1/4 कप
  4. दूध 1/4 कप
  5. वेलची पावडर 1 t sp
  6. ड्रायफ्रूट 2 tbsp कोणतेही
  7. स्ट्राबेरी जॅम 1/4 कप
  8. स्ट्रॉबेरी 2-3

सूचना

  1. तुपात शेवई भाजा
  2. दूध साखर घाला ड्रायफ्रूट वेलची पावडर घालून एका गोल वाटीत किंवा बाउल मध्ये ठेवा
  3. थंड झालं कि दोन तास फ्रिजमध्ये ठेवा
  4. आता हे बाउल काढून एका प्लेटमध्ये पालथं ठेवा
  5. वरून थोडं टॅप करा अलगत गोल शेप सारखा केक येईल
  6. वरून स्ट्रॉबेरी जॅम लावा
  7. स्ट्रॉबेरी स्लाईसने गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर