शेंगदाणा लाडू | Shengdana ladu Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  20th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Shengdana ladu recipe in Marathi,शेंगदाणा लाडू, Pranali Deshmukh
शेंगदाणा लाडूby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

1

शेंगदाणा लाडू recipe

शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shengdana ladu Recipe in Marathi )

 • 2 कप लाल शेंगदाणे
 • 1 कप खिसलेला गूळ
 • वेलची पूड 1 tbsp

शेंगदाणा लाडू | How to make Shengdana ladu Recipe in Marathi

 1. शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या
 2. थंड करून मिक्सरमधून फिरवा
 3. आता गूळ आणि वेलची पावडर घालून परत ग्राइंड करा
 4. लाडू वळून घ्या

Reviews for Shengdana ladu Recipe in Marathi (1)

Sujata Hande-Parab6 months ago

Lovely and tasty....
Reply