मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटाणा पुलाव

Photo of Vatana pulav by Pranali Deshmukh at BetterButter
818
4
0.0(0)
0

वाटाणा पुलाव

May-20-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटाणा पुलाव कृती बद्दल

बटाटा आणि वाटाणा टाकलेला भात म्हणजे पूर्ण जेवण .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी तांदूळ
  2. 1 बटाटा छोटया फोडी
  3. 1 कप फ्रेश मटार
  4. 1 तेजपान
  5. 1 इंच दालचिनी
  6. 2 मिरी
  7. 1 कांदा कापून
  8. मोहरी 1 tbsp
  9. जिरे 1 tbsp
  10. तिखट 1 tbsp
  11. हळद 1/2 tbsp
  12. मीठ
  13. तेल 2 tbsp

सूचना

  1. तांदूळ धुवून घ्या
  2. कुकरमध्ये तेल ,मोहरी ,जिरे ,तेजपान ,दालचिनी घाला
  3. कांदा घाला गुलाबी होऊ द्या
  4. तिखट मीठ हळद घाला मिक्स करा
  5. बटाटा आणि मटार घाला मिक्स करा
  6. तांदूळ घाला मिक्स करा
  7. पाणी घालून दोन शिट्या काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर