Photo of Sup by Pranali Deshmukh at BetterButter
1007
4
0.0(0)
0

गाजर सूप

May-20-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर सूप कृती बद्दल

खूप पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 गाजर
  2. ब्लॅक पेपर 1 tbsp
  3. अद्रक 1/4 इंच
  4. मीठ

सूचना

  1. गाजर सोलून घ्या
  2. छोटे तुकडे करून बॉईल करा
  3. त्यामध्ये अद्रक किसून घाला
  4. मिरपूड आणि मीठ घाला
  5. गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर