Photo of AAMBA sauce by Chayya Bari at BetterButter
1238
10
0.0(0)
0

आंबा सॉस

May-21-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा सॉस कृती बद्दल

लहान मुलांना आवडेल असा सॉस गोड तिखट पदार्थाबरोबर सर्व्ह करता येतो मला अचानक सुचलेली रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आमरस १ वाटी
  2. साखर पाऊण वाटी
  3. मीठ चिमुटभर
  4. जिरेपूड 1/२चमचा
  5. तिखट १/४चमचा
  6. साजूक तूप १चमचा

सूचना

  1. तयारीत आंब्याचा रस काढून मिक्सरवर फिरवून एकजीव करावा
  2. नॉनस्टिक पण मध्ये 1 चमचा साजूक तूप घालावे व रस घालावा
  3. नंतर तो थोडा आटला कि साखर,मीठ,जिरेपूड घालून आणखी आटवावा सतत हलवावे
  4. ५मिनिटाने त्यात तिखट घालून हलवावे व उतरून ठेवावा फार घट्ट करू नये गार झाला की घट्ट होतो बाटलीत भरून ठेवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर