मॅगो पॅनकेक | Mango Pancake Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  21st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Pancake recipe in Marathi,मॅगो पॅनकेक, Poonam Nikam
मॅगो पॅनकेकby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

मॅगो पॅनकेक recipe

मॅगो पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Pancake Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ १-२ वाटी(मैदा)
 • मॅगो १
 • साखर १-२
 • वेलची पावडर १/२ टि
 • खायचा सोडा १/४ टि
 • बटर १ चमचा
 • मध

मॅगो पॅनकेक | How to make Mango Pancake Recipe in Marathi

 1. मॅगो पल्प म्हणजे गर काढुन घ्या
 2. एका भांड्यात गव्हाचे पीठ ,खायचा सोडा मिक्स करा
 3. नंतर त्यात मॅगो पल्प घाला , बटर,साखर वेलची पावडर मिक्स करा पातळ करण्यासाठी दुध वापरा
 4. तव्यावर छोटे छोटे आकाराचे पातळ थर पसरवा
 5. दोन्हीबाजुने पलटुन घ्याडिश मद्धे काढा
 6. आता त्यावर मध टाकुन सर्व करा

My Tip:

बनाना पॅन केक सुद्धा असाच करता येतो

Reviews for Mango Pancake Recipe in Marathi (0)