Photo of Mango Pancake by Poonam Nikam at BetterButter
601
13
5.0(0)
0

Mango Pancake

May-21-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mango Pancake कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ १-२ वाटी(मैदा)
  2. मॅगो १
  3. साखर १-२
  4. वेलची पावडर १/२ टि
  5. खायचा सोडा १/४ टि
  6. बटर १ चमचा
  7. मध

सूचना

  1. मॅगो पल्प म्हणजे गर काढुन घ्या
  2. एका भांड्यात गव्हाचे पीठ ,खायचा सोडा मिक्स करा
  3. नंतर त्यात मॅगो पल्प घाला , बटर,साखर वेलची पावडर मिक्स करा पातळ करण्यासाठी दुध वापरा
  4. तव्यावर छोटे छोटे आकाराचे पातळ थर पसरवा
  5. दोन्हीबाजुने पलटुन घ्याडिश मद्धे काढा
  6. आता त्यावर मध टाकुन सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर