मुख्यपृष्ठ / पाककृती / Mango and whole wheat sevai Pudding

Photo of Mango and whole wheat sevai Pudding by Nayana Palav at BetterButter
945
13
5.0(1)
0

Mango and whole wheat sevai Pudding

May-22-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Mango and whole wheat sevai Pudding कृती बद्दल

आंब्याचे आपण तेच तेच प्रकार करतो. मिल्क शेक किंवा ज्यूस. ईथे मी तुमच्या साठी आंबा आणि गव्हाच्या शेवयाची खीर आणली आहे. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाच्या शेवया १ कप
  2. आंबे २
  3. साखर १ कप किंवा आवश्यकतेनुसार
  4. तूप ४-५ टेबलस्पून
  5. दूध २-३ कप
  6. पाणी १ कप
  7. सुका मेवा काजू, पिस्ता

सूचना

  1. प्रथम आंबे धूवून साल, कोय काढून टाका.
  2. आंब्याचा गर बाजूला ठेवा.
  3. एका कढईत तूप घालून गरम करत ठेवा.
  4. आता त्यात शेवया परता.
  5. काजू परतून घ्या.
  6. आंब्याचा गर घाला.
  7. दूध, पाणी, साखर घाला.
  8. वेलची पावडर घाला.
  9. सुका मेवा घाला.
  10. तयार आहे तुमची स्वादिष्ट आंब्याची खीर.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
May-23-2018
tejswini dhopte   May-23-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर