अंब्याचे लाडु | Mango Laddu Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  22nd May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Mango Laddu recipe in Marathi,अंब्याचे लाडु, Poonam Nikam
अंब्याचे लाडुby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

1

अंब्याचे लाडु recipe

अंब्याचे लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Laddu Recipe in Marathi )

 • मॅगो २
 • डेसीकेटेड कोकोनट १वाटी
 • कन्डेन्ट मिल्क १-२ चमचे
 • दुध पावडर ४ चमचे
 • बटर १ चमचा
 • वेलची पावडर

अंब्याचे लाडु | How to make Mango Laddu Recipe in Marathi

 1. मॅगोलाडु अंब्यांचा पल्प गर काढुन घ्या,त्याची प्युरी बनवा,
 2. पॅन वर कोकोनट २मीनीट परतुन घ्या बाजुला काढा,
 3. आता त्याच पॅनमद्धे प्युरी ओतुन परतुन घ्या मिश्रण थोडे घट्ट झाल्यास त्यात कोकोनट मिक्स करा
 4. त्यात बटर घाला
 5. ,मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात दुध पावडर,कन्डेन्ट मिल्क, वेलची पावडर,मिक्स करा
 6. मिश्रण पुन्हा परता आता थंड झाल्यावर लाडु वळवा
 7. डेसिकेटेड कोकोनट मद्धे घोळवुन खायला द्या

My Tip:

--

Reviews for Mango Laddu Recipe in Marathi (1)

tejswini dhopte6 months ago

Very testy look
Reply
Poonam Nikam
6 months ago
thank u