मुख्यपृष्ठ / पाककृती / अननस रायता

Photo of Pineapple Raita by Maya Ghuse at BetterButter
956
6
0.0(0)
0

अननस रायता

May-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननस रायता कृती बद्दल

अननस रायता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दही 1 वाटी
  2. अननस पल्प अर्धी वाटी
  3. अननस तुकडे अर्धी वाटी
  4. जिरं भरड पाव चमचा
  5. तिखट पाव चमचा
  6. साखर 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. पुदीना पानं सजावटीकरीता

सूचना

  1. दही फेटून घेतले
  2. दह्यात अननस पल्प टाकून मिसळून घेतलं
  3. अननसाचे तूकडे टाकले नंतर साखर मिसळवली
  4. मीठ टाकून मिसळून, वरून तिखट ,जिरा पूड टाकून पुदीना पानं टाकून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर