आंबा केक | Mango cake Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  22nd May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango cake recipe in Marathi,आंबा केक, Anita Bhawari
आंबा केकby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

आंबा केक recipe

आंबा केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango cake Recipe in Marathi )

 • 2वाटी मैदा
 • 1/2 वाटी साखर पावडर
 • मॅगो ईमुलशन (ह्या मध्ये कलर व फ्लेवर असतो)
 • 1चमचा तेल
 • 3/4 हापूस आंबा
 • 2वाटी वेनिला विपिंग क्रिम
 • राईस बाॅल (डेकोरेशन साठी )
 • पाणी किंवा दुध
 • शुगर सिरप अर्धा वाटी
 • 3 चमचाभर लोणी किंवा बटर
 • बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा

आंबा केक | How to make Mango cake Recipe in Marathi

 1. शुगर सिरप मध्ये मॅगो ईमुलशन व साखर घालून पाक तयार करून घेणे
 2. मैदा +बटर+पिठीसाखर +दुध+बेकिंग पावडर +सोडा +मॅगो ईमुलशन हे सर्व पदार्थ मिक्स करून बिटरचया सहाय्याने फेटून घेऊन मायक्रोवेव्ह कनवेशन ला ठेवून 25 मिनिट बेक करून घेऊन थंड झाल्यावर 2 स्लाइस करून घ्यावेत
 3. आंबाचे बारीक तुकडे करून घेणे
 4. विपिंग क्रिम घट्टसर फेटून घ्या
 5. आता स्लाइस घेऊन शुगर सिरप लावुन वरतुन विपिंग क्रिम आंब्याच्या तुकडे ठेवून 2 लेयर ह्याच पद्धतीत लावून घेऊ फिनिशिंग करून घ्यावेत
 6. आता बाजुने डिझाईन काढून घेतले
 7. आंबा साल काढून आंबा कापून लांब पातळ स्लाइस करून गुलाब फुलाप्रमाने स्लाइस लावून घेणे
 8. केक अशा प्रकारे सजावट करून घेणे
 9. आता डेकोरेशन साठी बाजुने राईस बाॅल लावून घेणे केक 2/3 तास सेट करून घेऊन खावेत

My Tip:

करुन बघा खुप छान होतो

Reviews for Mango cake Recipe in Marathi (0)