Photo of Mango cake by Anita Bhawari at BetterButter
1231
9
0.0(0)
0

Mango cake

May-22-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. 2वाटी मैदा
  2. 1/2 वाटी साखर पावडर
  3. मॅगो ईमुलशन (ह्या मध्ये कलर व फ्लेवर असतो)
  4. 1चमचा तेल
  5. 3/4 हापूस आंबा
  6. 2वाटी वेनिला विपिंग क्रिम
  7. राईस बाॅल (डेकोरेशन साठी )
  8. पाणी किंवा दुध
  9. शुगर सिरप अर्धा वाटी
  10. 3 चमचाभर लोणी किंवा बटर
  11. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा

सूचना

  1. शुगर सिरप मध्ये मॅगो ईमुलशन व साखर घालून पाक तयार करून घेणे
  2. मैदा +बटर+पिठीसाखर +दुध+बेकिंग पावडर +सोडा +मॅगो ईमुलशन हे सर्व पदार्थ मिक्स करून बिटरचया सहाय्याने फेटून घेऊन मायक्रोवेव्ह कनवेशन ला ठेवून 25 मिनिट बेक करून घेऊन थंड झाल्यावर 2 स्लाइस करून घ्यावेत
  3. आंबाचे बारीक तुकडे करून घेणे
  4. विपिंग क्रिम घट्टसर फेटून घ्या
  5. आता स्लाइस घेऊन शुगर सिरप लावुन वरतुन विपिंग क्रिम आंब्याच्या तुकडे ठेवून 2 लेयर ह्याच पद्धतीत लावून घेऊ फिनिशिंग करून घ्यावेत
  6. आता बाजुने डिझाईन काढून घेतले
  7. आंबा साल काढून आंबा कापून लांब पातळ स्लाइस करून गुलाब फुलाप्रमाने स्लाइस लावून घेणे
  8. केक अशा प्रकारे सजावट करून घेणे
  9. आता डेकोरेशन साठी बाजुने राईस बाॅल लावून घेणे केक 2/3 तास सेट करून घेऊन खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर