आंबुसा | AAMBUSA Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  22nd May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • AAMBUSA recipe in Marathi,आंबुसा, Chayya Bari
आंबुसाby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

आंबुसा recipe

आंबुसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AAMBUSA Recipe in Marathi )

 • भिजवलेला साबुदाणा १वाटी
 • साखर १/२वाटी थोडी जास्त चालेल
 • वेलदोडे जायफळ पूड
 • बदाम काप
 • दूध २वाट्या
 • आमरस १वाटी
 • मीठ १/२चिमूट ऐच्छीक उपवासाला खात असाल तर

आंबुसा | How to make AAMBUSA Recipe in Marathi

 1. तयारीत सर्व साहित्य एकत्र करावे २वाट्या पाणी उकळत ठेवावे
 2. उकळत्या पाण्यात भिजलेला साबुदाणा घालावा व ढवळावे १/२चिमूट मीठ घालावे ऐच्छीक आहे.
 3. साबुदाणा पारदर्शक झाला की शिजला त्यात दूध, साखर ,वेलदोड जायफल पूड टाकून उकळावे व आमरस मिक्स करावा
 4. मग छान ढवळून मिक्स करावे या उकळी काढून उरतून घ्यावे आंबुसा तयार बदाम काप घालून सर्व्ह करावा

My Tip:

उपवासाला चालणारी रेसिपी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता

Reviews for AAMBUSA Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo