खोबऱ्याची चटणी | Coconut Chutney Recipe in Marathi

प्रेषक Sanjula Thangkhiew  |  7th Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Coconut Chutney by Sanjula Thangkhiew at BetterButter
खोबऱ्याची चटणीby Sanjula Thangkhiew
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5170

0

Video for key ingredients

 • How to make Idli/Dosa Batter

खोबऱ्याची चटणी recipe

खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Chutney Recipe in Marathi )

 • 3/4 वाटी ताजे खवलेले खोबरे
 • 1 मोठा चमचा तेल
 • 2 मोठा चमचा चणाडाळ (भाजलेली)
 • 1 हिरवी मिरची
 • 1 लहान चमचा चिरलेले आले
 • 1/2 लहान चमचा लिंबाचा रस
 • 1/4 लहान चमचा साखर
 • चवीनुसार मीठ

खोबऱ्याची चटणी | How to make Coconut Chutney Recipe in Marathi

 1. मऊ पेस्ट बनविण्यासाठी खोबरे, हिरवी मिरची, आले, चणाडाळ, लिंबाचा रस, साखर, मीठ आणि थोडेसे पाणी घालून वाटून घ्या.
 2. साखर व मीठ यांची चव बघून घ्यावी .
 3. डोसा किंवा इडलीसोबत खोबऱ्याची चटणी खायला द्यावी .

Reviews for Coconut Chutney Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo