मुख्यपृष्ठ / पाककृती / कलिंगड मिल्क शेक

Photo of Watermelon milk shake by Vaishali Joshi at BetterButter
833
6
0.0(0)
0

कलिंगड मिल्क शेक

May-24-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलिंगड मिल्क शेक कृती बद्दल

उन्हाळ्यात थंड गोड अस पिण्याची मजा कशी वेगळीच . मग मिल्क शेक असेल तर ?

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कलिंगड च्या बिया काढून ८-१० फोड़ी
  2. १ कप साईंसकट दूध
  3. ४ चमचे साखर
  4. बर्फ।

सूचना

  1. बर्फ सोडून सगळ मिक्सर मध्ये ब्लेंड करून घ्या
  2. ग्लास मध्ये काढून बर्फ टाकुन थंड गार सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर