फ्रुट्स चाट | Fruits Chat Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  24th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruits Chat recipe in Marathi,फ्रुट्स चाट, Poonam Nikam
फ्रुट्स चाटby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

फ्रुट्स चाट recipe

फ्रुट्स चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruits Chat Recipe in Marathi )

 • सफरचंद
 • केळी
 • द्राक्ष
 • संत्री
 • पेयर
 • डाळींब
 • चाट मसाला
 • मीठ

फ्रुट्स चाट | How to make Fruits Chat Recipe in Marathi

 1. केळी ,डाळींब सोडुन सर्व फळे धुवुन घ्यावीत
 2. आवडतील त्या आकारात चीरुन घ्या
 3. एका बाउल मद्धे काढुन त्यात मीठ चाट मसाला मीक्स करुन घ्या.
 4. खायला सर्व करा

My Tip:

आवडीनुसार फळे घेवु शकता

Reviews for Fruits Chat Recipe in Marathi (0)