मेंगोला | Mangola Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  25th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mangola recipe in Marathi,मेंगोला, Vaishali Joshi
मेंगोलाby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

मेंगोला recipe

मेंगोला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mangola Recipe in Marathi )

 • आंबा
 • शुगर सिरप (आवडी नुसार कुठल्याही फ़्लेवरचे )
 • खोब्रा किस

मेंगोला | How to make Mangola Recipe in Marathi

 1. आंब्य़ाला फुला प्रमाणे चाकूने कट करून घ्या
 2. स्टिक लावा
 3. आंब्या वर आवडीच्या फ्लेवर च सिरप घाला
 4. त्यावर खोब्रा किस भुर्भुरून खायला द्या

Reviews for Mangola Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo