Photo of Aamras by Poonam Nikam at BetterButter
511
9
0.0(0)
0

आमरस

May-25-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमरस कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंबे २
  2. दुध
  3. वेलची पूड
  4. आईसक्युब
  5. साखर

सूचना

  1. अंबे धुवुन घ्या
  2. सुरीच्या सहाय्याने वरची साल काढुन घ्या त्याचा गर कापुन काढा
  3. माक्सर मद्धे कींवा हॅन्डब्लेडर ने प्युरी बनवा त्यात आईसक्युब ,दुध,वेलची पुड ,साखर घालुन
  4. आमरस पातळ करु नका दुधआवश्यक असेल तर घाला
  5. पुरी किंवा चपाती बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर