Photo of Mango bahar by Maya Joshi at BetterButter
898
7
0.0(0)
0

मँगो बहार

May-26-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो बहार कृती बद्दल

चविष्ट व लज्जतदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ ग्लास दुध
  2. २ आंबे चिरुन
  3. ४ चमचे साखर
  4. २ चमचे सुकामेवा. भरड

सूचना

  1. आंब्याच्या थोड्या फोडी ठेवून बाकी दुधात घाला.
  2. साखर घालून मिक्सर करा.
  3. सुकामेवा घाला.
  4. ग्लासात ओता
  5. वर आंबा फोडी घाला.
  6. थंड करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर