मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रंची मँगो बाईट

Photo of crunchy mango bite by Rash amol at BetterButter
917
6
0.0(0)
0

क्रंची मँगो बाईट

May-26-2018
Rash amol
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रंची मँगो बाईट कृती बद्दल

वरून क्यारामल चा कुरकुरीतपणा आत आंबा पनीर नाजूक नजाकत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 2आंबे बारीक कापून
  2. 1 कप पनीर चुरा
  3. 1/2 कप साखर
  4. 8 ब्रेड स्लाईस
  5. 2 चमचे बटर
  6. 1/2 कप साखर क्यारामल साठी
  7. मिक्स ड्राय फ्रुट

सूचना

  1. सगळे साहित्य घेणे.
  2. पनीर साखर आंबा एका भांड्यात आटत ठेवणे.
  3. एकत्र गोळा झाला की बाऊल मधे काढून गार करणे.
  4. क्यारामल करून घेणे.
  5. ब्रेड स्लाईस थोड्या पाण्याने ओल्या करून त्यात आंबा पनीर मिश्रण घालून पोटली सारखा आकार देणे.
  6. भांड्यात बटर गरम करून त्यात सगळ्या पोटल्या तळून घेणे.
  7. त्या वर क्यारामल घालून घेणे.थोडं थंड होऊ देणे म्हंजे क्रंच येईल.
  8. क्रचिं मँगो बाईट तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर