मुख्यपृष्ठ / पाककृती / अननस मिल्क शेक

Photo of Pinnaple milk shek by Anita Bhawari at BetterButter
643
5
0.0(0)
0

अननस मिल्क शेक

May-26-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननस मिल्क शेक कृती बद्दल

लहान मुले फळे खात नाही मिल्क शेक बनवून दिले तर आवडीने पितात

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • चिलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 ग्लास थंड दुध (कुठलेही चालेल )
  2. 5 अननस काप
  3. 1वाटी साखर
  4. सबजा 1 छोटचमचाभर
  5. 1 ग्लास थंड पाणी
  6. सजावटीसाठी पुदिना

सूचना

  1. अननस बारीक तुकडे करून 1वाटी साखर घालून गॅस वर सिरप करून घ्यावेत
  2. सिरप थंड झाल्यावर त्या मध्ये सबजा दुध आणि पाणी घालून 2 ग्लास च्या सहाय्याने हलवून घेऊन थंड सर्व करावेत
  3. वरतुन पुदिना पान ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर