बनाना ब्रेड रोल | Banana Bread Roll Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  27th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Bread Roll recipe in Marathi,बनाना ब्रेड रोल, Vaishali Joshi
बनाना ब्रेड रोलby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बनाना ब्रेड रोल recipe

बनाना ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Bread Roll Recipe in Marathi )

 • २ केळी
 • लागेल तेवढ्या ब्रेड स्लाइसेस
 • वेलची पावडर
 • तळण्य़ा साठी तेल

बनाना ब्रेड रोल | How to make Banana Bread Roll Recipe in Marathi

 1. ब्रेड च्या कड़ा कापून घ्या
 2. एक एक ब्रेड घेउन त्याला हलकेच दुधात बुडवून बाहेर काढून हाताने दाबुन घ्या
 3. त्यावर केळा च्या गोल गोल चकत्या कापून घाला आणि वरुन वेलची पावडर भुरभुरा
 4. रोल करून तेलात तळुन घ्या
 5. बाहेर काढून सर्व्ह करा

My Tip:

एका ब्रेड रोल साठी मध्यम लांबीचे पाव तुकडा केळ पुरेसे होते

Reviews for Banana Bread Roll Recipe in Marathi (0)