Home / Recipes / Milk brfi

Photo of Milk brfi by Vidya Gurav at BetterButter
1
2
0(0)
0

Milk brfi

Nov-08-2019
Vidya Gurav
80 minutes
Prep Time
59 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Milk brfi RECIPE

नासक्या दुधाची बरफि

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. नसलेले दूध
  2. साखर
  3. वेलची पूड
  4. जायफळ पावडर
  5. थोडे तूप
  6. इन्सेस आवडत असेल तर

Instructions

  1. एका भांड्यात नास लेले दूध चांगले गाळून घ्यावे.
  2. ते घट्ट करत ठेवावे.
  3. त्यात साखर, वेलची पूड, जायफळ पावडर, थोडं तूप घालून. ढवळ्त रहावे.
  4. नन्तर त्यात इन्सेस घालून. परतावे. त्याचा गोळा तयार झाला.
  5. एका डिश ला तूप लावून त्यात ते थापून थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे.
  6. थंड झाले कि बाहेर काढून त्याच्या वड्या पाडाव्यात. वरून सुकामेवा टाकून. सजवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE