Home / Recipes / Green sandwich

Photo of Green sandwich by Poonam Nikam at BetterButter
649
7
0.0(0)
0

Green sandwich

Dec-09-2017
Poonam Nikam
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Roasting
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ब्रेड स्लाईस ४-५
  2. पालक पाने १०-१२,
  3. हिरवा वटाणा १ वाटी,
  4. हिरवी मिरची २-३,
  5. आले एक छोटा तुकडा,
  6. लसुन ४-५ पाकळ्या
  7. कोथंबीर,
  8. मिठ,
  9. बटर
  10. चिझ

Instructions

  1. पालक धुवुन घ्या. पालक , हिरवे वाटाणे, मिरची थोड्याश्या बटर मध्ये परतुन घ्या.
  2. बाजुला काढुन थंड करण्यासाठी ठेवा
  3. आल लसुन कोथंबीर थंड झालेला पालक मटार एकत्र मिक्सर मद्धे वाटुन घ्या,
  4. हे मिश्रण वाटीत काढुन घ्या त्यात अंदाजे मिठ टाकुन मिक्स करा .
  5. ब्रेडवर वाटलेल मिश्रण लावा(स्टफिंग करा)
  6. तव्यावर बटर पसरवुन त्यावर ब्रेड ठेवुन मंद गॅसवर ठेवुन गरम करा
  7. वरुन चिझ किसुन गरम गरम सर्व करा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE