Home / Recipes / Pizza

Photo of Pizza by Deepali Sawant at BetterButter
300
2
5.0(1)
0

Pizza

Dec-09-2017
Deepali Sawant
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Pizza RECIPE

झटपट पिझ्झा

Recipe Tags

  • Veg
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ४ पिझ्झा बेस
  2. तेल
  3. २-३ हिरव्या मिरच्या
  4. २ कांदे बारीक चिरलेले
  5. २ चमचे आल लसुण पेस्ट
  6. २ टोमॅटो बारीक चिरलेले
  7. ३ सिमला मिरची बारीक चिरलेली
  8. १ कप स्वीट कॉर्न
  9. २ चमचे (सोया सॉस, चिली सॉस, सेझवान चटणी) सर्व मिळून
  10. चवीनुसार मीठ
  11. बटर
  12. चीझ
  13. हिरवी चटणी (पुदीना कोथिंबीर आल लसुण हिरवी मिरची)

Instructions

  1. एका पॅन मध्ये तेल व बटर टाकून त्यात हिरवी मिरची व आल लसुण पेस्ट घालून परत.
  2. कांदा, टोमॅटो परता, सिमला मिरची, कॉन परतून घ्या.
  3. त्यात सर्व सॉस घालून परतून घ्या मीठ घालून चांगले परतून घ्यावे, डॉय करावे,. टॉपिंग तयार
  4. पिझ्झा बेस एका साईडने तव्यावर शेकून घ्यायचा, (१-२मिनिटे). त्याच साईड ला बटर, हिरवी चटणी, टॉपिंग पसरवून घ्या,
  5. त्या वर चीझ किसून घ्या व तव्यावर मध्यम आचेवर १० मिनिटे शेकून घ्या
  6. पिझ्झा तयार, चटणी बरोबर सर्व्ह करा

Reviews (1)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I will make this for my kids.

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE