Home / Recipes / BEET puri or paratha

Photo of BEET puri or paratha by Minal Sardeshpande at BetterButter
692
7
0.0(0)
0

BEET puri or paratha

Dec-10-2017
Minal Sardeshpande
0 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Pan fry
  • Frying
  • Snacks
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. कणिक पाच वाट्या, बेसन अर्धी वाटी, तांदूळ पिठी अर्धी वाटी, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा लसूण पेस्ट, दोन मध्यम बीट, मीठ, अर्धी वाटी तेल, तळणीसाठी तेल
  2. N/A
  3. N/A
  4. N/A
  5. N/A
  6. N/A
  7. N/A
  8. N/A
  9. N/A

Instructions

  1. बीट स्वच्छ करून शिजवून गार झाले की पेस्ट करा.
  2. कणिक, तांदूळ पिठी, बेसन, मीठ, हळद, अर्धी वाटी तेल, लसूण पेस्ट, वाटलेलं बीट एकत्र करा.
  3. पीठ घट्ट मळून तासभर झाकून ठेवा.
  4. पुरी करणार असाल तर तसे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या.
  5. कढईत तेल गरम करून तळून घ्या.
  6. गरमागरम पुऱ्या सॉस, लोणी ,चटणी बरोबर सर्व्ह करा.
  7. पराठा करणार असाल तर पोळीप्रमाणे लाटून भाजून घ्या, चटणी, सॉस किंवा लोण्यासोबत गरम सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE