Home / Recipes / THALIPITH

Photo of THALIPITH by Minal Sardeshpande at BetterButter
932
3
0.0(0)
0

THALIPITH

Dec-10-2017
Minal Sardeshpande
30 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT THALIPITH RECIPE

हेल्दी पारंपरिक पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. भाजणीसाठी: एक की तांदूळ,
  2. अर्धा की चणाडाळ
  3. पाव की उडीद
  4. एक वाटी साबुदाणा
  5. एक वाटी धने
  6. अर्धी वाटी जीरं
  7. एक वाटी पोहे
  8. थालिपीठासाठी: दोन वाट्या भाजणी पीठ,
  9. दोन कांदे
  10. एक चमचा लाल तिखट
  11. मीठ
  12. मूठभर कोथिंबीर
  13. हळद
  14. तेल एक चमचा पिठात घालायला
  15. पाव वाटी बाजूने सोडायला

Instructions

  1. भाजणीचे दिलेले साहित्य वेगवेगळे भाजून एकत्र करा, बारीक दळून आणा.
  2. दोन वाट्या तयार भाजणी घ्या.
  3. कांदे बारीक चिरा.
  4. कोथिंबीर बारीक चिरा.
  5. भाजणीत कांदा, कोथिंबीर, मीठ, तिखट, हळद आणि एक चमचा तेल घालून घट्ट भिजवा.
  6. तवा तापत ठेवा.
  7. केळीच्या पानावर तेल लावा, एक गोळा घेऊन थालीपीठ थापा.
  8. तवा तापला की थालिपीठ टाकून बाजूने तेल सोडा आणि झाकण ठेवा.
  9. दोन मिनिटं ठेवून बाजू उलटून दुसरी बाजू भाजा.
  10. तयार थालिपीठ दही किंवा लोण्यासोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE