Home / Recipes / Sindhi koki

Photo of Sindhi koki by Teesha Vanikar at BetterButter
463
7
0.0(0)
0

Sindhi koki

Dec-15-2017
Teesha Vanikar
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sindhi koki RECIPE

हा एक पराठ्याचाच प्रकार आहे,ज्यात तेल आणि कांद्याचा वापर थोड्या जास्त प्रमाणात घ्यावे लागते

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Sindhi
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. गव्हाचे पीठ १ मोठी कटोरी भरुन
  2. २मोठे कांदे
  3. कोथिम्बीर १कप
  4. २चमचे तिखट
  5. आओवा १ चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल १/२ कप मोहनासाठी आणि १/२ कप वरून पराठ्यानां लावन्यासाठी
  8. ४पापड
  9. २चमचे शेंगदाण्याचा कुट

Instructions

  1. प्रथम गव्हाचे पिठ घेवुन त्यार बारीक कापलेला कांदा, कोथिम्बीर तिखट,मीट ,ओवा,आणि तेलाचे मोहन घालुन मिक्स करा नंतर पाणी घालुन पीठ मला.
  2. तवा गरम होण्यासाठी गैसवर ठेवा,पीठाचा नुसती लाटी(गोला)करा,आणि परोठा जाडसर लाटुन घ्या तेल लावुन दोन्हींबाजुने शेकुन घ्या.पराठा रेडी....
  3. पापड भाजुन चुरा करून घ्या व त्यार दाण्याचा कुट,तिखट मीठ व २ चमचे तेल घालुन मिक्स करा आणि परोठ्यासोबत सर्रव्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE