Home / Recipes / GAJRACHA halva

Photo of GAJRACHA halva by Chayya Bari at BetterButter
1636
6
0.0(0)
0

GAJRACHA halva

Dec-15-2017
Chayya Bari
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. गाजर १/२ किलो
  2. खवा १२५ ग्राम
  3. साखर किस वाटीने मोजून त्यापेक्षा कमी
  4. वेलदोडे +जायफळ पूड १/२चमचा
  5. खसखस काजू सजावटीसाठी
  6. साजूक तूप २चमचे

Instructions

  1. प्रथम तयारीत गाजर किसून घ्यावे
  2. खवा गुलाबीसर मंदाग्नीवर परतावा
  3. कढईत तूप तापवून त्यात गाजराचा किस परतून घ्यावा
  4. मंद गॅसवर किस मऊ झाला पाहिजे सतत हलवावे
  5. मग खवा घालून परतावे
  6. मग साखर व वेलदोडे जायफळ पूड घालावी
  7. साखर घातली कि पाणी सुटते
  8. सतत हलवावे
  9. घट्टपणा येऊ लागला की थोडा वेळ ठेवावे
  10. मग गॅस बंद करावा
  11. हलवा तयार
  12. सर्व्ह करताना वर भाजलेली खसखस भुरभुरावी
  13. काजू पेरावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE