Home / Recipes / MUGDAL vade

Photo of MUGDAL vade by Chayya Bari at BetterButter
698
7
0.0(0)
0

MUGDAL vade

Dec-17-2017
Chayya Bari
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT MUGDAL vade RECIPE

वडे म्हणजे मिक्सरवर डाळ वाटणे आलेच पण माझी इंनोवाटिव्ह रेसिपी त्यात वाटणे नाही योगायोगाने इनोव्हेंट झाली

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 2

  1. भिजवलेली मुगडाळ २वाट्या
  2. बेसन 2 ,3चमचे
  3. तिखट १चमचा
  4. हळद १/२चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. हिरवी मिरची १ कापून
  7. आले लसूण पेस्ट १/२ चमचा
  8. हिंग चिमूटभर
  9. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. मुगाची डाळ ७,८तास भिजत घालावी
  2. डाळ स्वच्छ ३पाणी बदलून धुवून घ्यावी
  3. निथळून घ्यावी
  4. त्यात तिखट मीठ हळद बेसन आले लसूण पेस्ट हिंग मिक्स करावी
  5. हाताने कुस्करून एकजीव करावे
  6. कढईत तेल कडकडीत तापवावे
  7. हाताला पाण्याचा हात घेऊन वडे थापून तेलात सोडावे
  8. वडा तुटत असेल तर किंचित बेसन मिक्स करावे
  9. पलटवल्यावर २मिनिटाने गॅस मंद करावा
  10. दोन्ही बाजूने कुरकुरीत तळावे
  11. गरमागरम नाश्ता तयार
  12. नुसते किंवा दह्याच्या चटणीबरोबर छान लागतात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE