Home / Recipes / Dudhi Halwa

Photo of Dudhi Halwa by Archana Lokhande at BetterButter
1511
5
0.0(0)
0

Dudhi Halwa

Dec-17-2017
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Indian
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. दुधी भोपळा १/२ किलो
  2. साखर एक मोठी वाटी
  3. साजुक तुप तीन ते चार चमचे
  4. विलायची पावडर तीन चमचे
  5. काजू व बदाम बारीक केलेले
  6. दुध पावडर तीन चमचे

Instructions

  1. प्रथम अर्धा किलो दुधी भोपळा घेऊन तो सोलून धुवून घेतला. आणि किसून घेतला.
  2. कढई गरम करून त्यात दोन मोठे चमचे साजुक तुप टाकून मग त्यात किसलेला दुधी भोपळा घालून त्यातील पाणी अटेपर्यंत हलवत राहिला.
  3. पाणी आटल्यावर त्यात एक मोठी वाटी साखर घालून एकसारखे परतून घेतले. अधूनमधून हलवा हलवत रहा, नाहीतर खाली लागेल.
  4. साखर छान मिक्स होऊन हलवा जेव्हा तुप सोडू लागेल तेव्हा दुध पावडर घालून मिक्स करुन घेतले.
  5. नंतर विलायची पुड आणि बदाम घालून दोन मिनीट झाकण ठेवून नंतर गँस बंद केला आणि तयार झाला आपला छान दुधी भोपळ्याचा हलवा.
  6. आता दुधीचा हलवा एका डिशमध्ये घेऊन वरून बदामाचे काप घालून सजवून डिश सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE