Home / Recipes / Fruit saled

Photo of Fruit saled by Maya Joshi at BetterButter
637
7
0.0(0)
0

Fruit saled

Dec-17-2017
Maya Joshi
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २००ग्रा. द्राक्षे
  2. १ चिकू
  3. १ सफरचंद
  4. १ पेर
  5. व्हँनिल कस्टर्ड पावडर २ मोठे चमचे.
  6. स्ट्राँबेरी जेली पावडर

Instructions

  1. जेली पाकीटावर लिहिल्याप्रमाणे जेली करुन फ्रिजमध्ये सेट करा. १/२ लिटर दुधात २ टे. स्पू. कस्टर्ड पावडर घालून पाकीटावर लिहील्याप्रमाणे शिजवा. गार करा. फळे चिरा. थंड कस्टर्ड त्यावर घाला. मिक्स करा. खातांना वरुन जेली घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE