Home / Recipes / Dhokala

Photo of Dhokala by Archana Lokhande at BetterButter
425
6
0.0(0)
0

Dhokala

Dec-18-2017
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Gujarat
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. रवा एक वाटी
  2. दही एक वाटी
  3. साखर एक चमचा
  4. आल लसूण पेस्ट एक चमचा
  5. मिरची पेस्ट एक चमचा
  6. तेल दोन चमचे
  7. मीठ
  8. इनो एक चमचा
  9. फोडणी साठी तेल
  10. मोहरी
  11. हिंग
  12. कडीपत्ता
  13. कोथिंबिर
  14. मिरची

Instructions

  1. एका बाऊलमध्ये रवा, दही, साखर, मीठ, आल-लसून, मिरची पेस्ट, तेल घालून मिश्रण छान एकजिव करून १०-१५ मिनिट झाकून ठेवल.
  2. नंतर एका जाड बुडाच्या पातेलात स्टँड ठेऊन १-२ ग्लास पाणी ओतून तापण्यास ठेवले.
  3. मिश्रण थोडे फुगल्याने घट्ठ होते म्हणून थोडे पाणी घालून मिक्स करावे.
  4. गँसवर ठेवलेले पाणी गरम झाले की, मिश्रणात १ चमचा इनो घालून मिक्स करून तेल लावलेल्या भांड्यात ओतून ते गरम स्डँटवर ठेऊन १२-१५ मिनिट झाकन ठेऊन वाफलून घ्या.
  5. तयार झालेला ढोकळा ताटात काढून कापून घ्या. नंतर फोडणीसाठी कढई ठेऊन त्यात तेल मोहरी, कडीपत्ता,हिंग, मिरची घालून फोडणी करून ते ढोकळ्यावर ओतून वरून कोथिंबीर घालून तयार ढोकळा खायला द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE