Home / Recipes / Began ka bhurta

Photo of Began ka bhurta by Teesha Vanikar at BetterButter
630
7
0.0(0)
0

Began ka bhurta

Dec-18-2017
Teesha Vanikar
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मोठ भरतांच वांग
  2. १/२ जुडी कांद्याची पात
  3. १टोमेटो
  4. १/२ कप ओले मटार
  5. शेंगदाने
  6. ४/हिरव्या मिर्च्या
  7. अद्रक लसुण पेस्ट
  8. जीरे/राई
  9. हलद
  10. हिंग
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल

Instructions

  1. वांग भाजुन झाल्यावर त्यागी साल काढुन घेतली व प्लेटमध्ये चांगले ठेचुन घेतले
  2. कढाईत तेल तापवायला ठेवले त्यातशेंगदाणे तलुन बाजुला केले,त्याच तेलात जीरेराई आणि हलद ,२चुटकीभर हिंग घातला,कापलेल्या मिर्च्या,पातीचा कांदा घालून मिश्रण चागंल५/६ मीे परतवले
  3. आता ह्या मिश्रणात ठेचलेले वांगे,व माटार,बाजुला काढलेले शेंगदाणे मीठ घालुन भरीत चांगले मिक्स करुन ५/८ मी शीजवुन घेतले,भरीत तय्यार झाले ताव मारण्यासाठी, गार्निशिंग करताना त्यात कोथिम्बीर पेरुन टाकाली
  4. भाकरी,चपाती परोठे ह्याच्या सोबत सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE